मुंबईतील ‘हे’ पोलीस पथक आहे खास! जाणून घ्या सर्व.

मुंबई : गतवर्षीच्या मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेला अखेर न्याय मिळाला. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा वेगवान तपास आणि तपासाच्या कामात आधुनिक पद्धतींचा वापर. राज्यभरात गाजलेले साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण हा अमानुषतेचा कळस होता. या प्रकरणाची तुलना थेट २०१२ मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणाशी केली गेली. काय … Read more

समोर ‘पोलीसवाले मुर्दाबाद’च्या घोषणा! PSI सुधीर वाघ यांनी काय केले पहा.

मुंबई : आपल्या कार्याने पोलीस दलात ठसा उमटवणारे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाघ (सेवानिवृत्त) त्यांचा खडतर प्रवास सांगत आहेत. ‘सन १९८१ मध्ये ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलात सशस्त्र पोलीस शिपाई म्हणून माझी भरती झाली. दहा वर्षांनंतर जिल्हा अकोला येथे निःशस्त्र पोलीस अंमलदार म्हणून यशस्वीपणे प्रशिक्षण घेतलं. २०१३ मध्ये विभागांतर्गत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मला पोलीस उपनिरीक्षक … Read more

खंडाळा प्रशिक्षण केंद्रातील ‘ह्या’ सुविधा तुम्हाला माहिती आहेत का?

खंडाळा प्रशिक्षण केंद्रात विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.१ ) वसतीगृह :प्रशिक्षणार्थीना वास्तव्यासाठी शिवनेरी आणि राणी लक्ष्मीबाई अशी दोन वसतिगृहे आहेत. त्यामध्ये एकूण ७२६ प्रशिक्षणार्थींना राहण्याची सुविधा आहे. प्रशिक्षणार्थींना सोलर वॉटर हीटर द्वारे चोवीस तास गरम पाणी उपलब्ध करून दिलं जातं. स्टेट बैंक ऑफ इंडिया लेडीज क्लब, मुंबई यांच्या वतीने … Read more

पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा – बद्दल तुम्हाला ‘हे’ माहिती आहे का?

महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचातील अनेक मानाच्या न्यांपैकी एक म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगात असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा. फुलांची उपमा दिल्याप्रमाणे नाजूक व कोमल असलेल्या आणि पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या महिलांना सह्याद्री प्रमाणे राकट आणि कणखर बनवून महाराष्ट्र पोलीस दलाची पहिली फळी तयार करण्याचे काम हे पोलीस प्रशिक्षण केंद्र सन १९६२ पासून अविरतपणे करत आहे. प्रारंभ … Read more

डायल 112 कशी काम करते माहिती आहे का? जाणून घ्या!

मुंबई : महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल ११२ अंतर्गत महाराष्ट्र पोलिसांशी आपत्कालीन परिस्थितीत, संकटात व तणावाखाली आसलेल्या लोकांना तात्काळ संपर्क साधता येईल. हा क्रमांक लक्षात राहण्यास अतिशय सोपा आहे. शहरी व ग्रामीण भागात पोलिसांची मदत अवघ्या काही मिनिटात मिळवणे या प्रणालीमुळे नागरिकांना शक्य होणार आहे. नागरिकांना विशेषतः महिला, लहान मुले व वृद्धांना, संकटाच्या काळात त्वरित … Read more

नाशिकचे सिंघम पोलीस आयुक्त दीपक पाण्ड्ये

१९९९ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी दीपक पाण्ड्ये हे नाशिक पोलीस आयुक्तपदी (Nashik Police Commissioner Deepak Pandye) सध्या कर्तव्य बजावत आहेत. कोरोना संकट काळात त्यांनी नाशिक पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. या संकट काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत नागरिकांना कोरोनामुक्त राहण्यासाठी दीपक पाण्ड्ये यांनी वेळोवेळी उत्तम निर्णय घेतले. या निर्णयांमुळे नाशिककरांचे आरोग्य उत्तम राहण्यास हातभार … Read more

‘लोकशाही’ने सन्मानित झालेले आयपीएस डॉ. अभिनव देशमुख!

प्रत्येक यशस्वी मनुष्याच्या जीवनात शिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. आजच्या घडीला प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणामुळे अनेकांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवले आहे. कोणी डॉक्टर झाले तर कोणी वकील तर कोणी पोलीस खात्यात कर्तव्यादक्ष कामामुळे जनमानसात खाकीची प्रतिमा उंचावली. अशीच शिक्षणाची अभिरूची अंगी असल्यामुळे पोलीस खात्याला आयपीएस डॉ. अभिनव देशमुख यांच्या रूपात कर्तव्य दक्ष अधिकारी लाभला. विशेष उल्लेखनीय बाब … Read more

IPS अमिताभ गुप्ता – पुणे शहर पोलिसांचा कणा!

विद्येचे माहेरघर अशी पुणे शहराची ओळख आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या शहराला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. यामुळे या शहराची प्रतिमा मल्लीन होऊ लागली. सदर बाब लक्षात घेऊन गृह विभागाने आयपीएस अमिताभ गुप्ता यांची आयुक्त पदी नियुक्ती केली. या पदावर विराजमान होताच त्यांनी शहराची प्रतिमा अधिकाधिक उंचावण्यासाठी विशेष मोहीम राबवली अन् विद्येचे माहेर गुन्हेगारीमुक्त ठेवण्याचा … Read more

विश्वास नांगरे पाटील – पोलीस खात्यातील बेधडक अधिकारी

यशाचे शिखर गाठण्याचा मनात विश्वास असेल तर खडतर मार्गही सोपा वाटू लागतो. त्यासाठी मेहनत, जिद्दीची साथ हवी. या दोन्हींची सागंडच आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचवते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आयपीएस विश्वास नांगरे पाटील! हे नाव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. दरडोही जीवनात आलेल्या संकटांवर मात करून यश संपादन करण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांचा एकूण जीवनप्रवास मोलाचा ठरला … Read more

हेमंत नगराळे – मुंबई पोलीस चे दबंग अधिकारी

मुंबई पोलीस ! नावतच सर्व काही विश्लेषण करायची गरज नाही. आपल्या देशाचा जसा इतिहास आहे अगदी तसाच इतिहास मुंबई पोलीस खात्याचा आहे अगदी तसाच इतिहास मुंबई पोलीस दलाचा आहे. या इतिहासात सुवर्ण नोंद करण्यासाठी कर्तव्य दक्ष पोलिसांनी मोलाचे कार्य आहे. परिणामी मुंबई पोलीस खात्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असून, खात्याची प्रतिमा उजळवली आहे. त्यामुळे नेहमीच … Read more