पोलीस महासंचालक संजय पांडे – पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे खरे सोबती!
महाराष्ट्र पोलीस खात्याचे प्रमुख संजय पांडे यांनी कोरोना संकटात पोलीस हिताचे अनेक निर्णय घेतले. कोरोनासह राज्यभरात पोलिसांसाठी आजवर अनेक हितकारक निर्णय घेतले. या निर्णयांपैकी एक उत्तम निर्णय म्हणजे राज्यभरातील महिला पोलिसांना आठ तासांचे कर्तव्य बजावण्याचा घेतलेला कौतुकस्पद निर्णय ! या निर्णयामुळे सध्या पोलीस कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. कर्तव्य बजावणाऱ्या इतर पोलिसांच्या दृष्टीने महाराष्ट्र … Read more