धक्कादायक! तो होता होमगार्ड, पण करत होता हे धक्कादायक काम. Maharashtra Homeguards

सोलापूर : रस्त्यावर वाहने अडवून तसेच हातभट्टीवा ल्यानेचे पैसे घेणाऱ्या होमगार्डवर चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र किसन आयवळे (रा-सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. श्रीकांत चंद्रकांत गायकवाड यांनी चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बंदोबस्तासाठी नियुक्त केलेला होमगार्ड वाहने थांबवून फेरीवाल्यांच्याकडून वसुली करत होता. पोलिस असल्याच्या भीतीने नागरिकांनीही त्याला पैसे दिले. … Read more