नाशिकचे सिंघम पोलीस आयुक्त दीपक पाण्ड्ये
१९९९ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी दीपक पाण्ड्ये हे नाशिक पोलीस आयुक्तपदी (Nashik Police Commissioner Deepak Pandye) सध्या कर्तव्य बजावत आहेत. कोरोना संकट काळात त्यांनी नाशिक पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. या संकट काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत नागरिकांना कोरोनामुक्त राहण्यासाठी दीपक पाण्ड्ये यांनी वेळोवेळी उत्तम निर्णय घेतले. या निर्णयांमुळे नाशिककरांचे आरोग्य उत्तम राहण्यास हातभार … Read more