खंडाळा प्रशिक्षण केंद्रातील ‘ह्या’ सुविधा तुम्हाला माहिती आहेत का?

खंडाळा प्रशिक्षण केंद्रात विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.१ ) वसतीगृह :प्रशिक्षणार्थीना वास्तव्यासाठी शिवनेरी आणि राणी लक्ष्मीबाई अशी दोन वसतिगृहे आहेत. त्यामध्ये एकूण ७२६ प्रशिक्षणार्थींना राहण्याची सुविधा आहे. प्रशिक्षणार्थींना सोलर वॉटर हीटर द्वारे चोवीस तास गरम पाणी उपलब्ध करून दिलं जातं. स्टेट बैंक ऑफ इंडिया लेडीज क्लब, मुंबई यांच्या वतीने … Read more

पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा – बद्दल तुम्हाला ‘हे’ माहिती आहे का?

महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचातील अनेक मानाच्या न्यांपैकी एक म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगात असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा. फुलांची उपमा दिल्याप्रमाणे नाजूक व कोमल असलेल्या आणि पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या महिलांना सह्याद्री प्रमाणे राकट आणि कणखर बनवून महाराष्ट्र पोलीस दलाची पहिली फळी तयार करण्याचे काम हे पोलीस प्रशिक्षण केंद्र सन १९६२ पासून अविरतपणे करत आहे. प्रारंभ … Read more