मुंबईतील ‘हे’ पोलीस पथक आहे खास! जाणून घ्या सर्व.

मुंबई : गतवर्षीच्या मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेला अखेर न्याय मिळाला. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा वेगवान तपास आणि तपासाच्या कामात आधुनिक पद्धतींचा वापर. राज्यभरात गाजलेले साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरण हा अमानुषतेचा कळस होता. या प्रकरणाची तुलना थेट २०१२ मध्ये दिल्लीत झालेल्या निर्भया प्रकरणाशी केली गेली. काय … Read more

समोर ‘पोलीसवाले मुर्दाबाद’च्या घोषणा! PSI सुधीर वाघ यांनी काय केले पहा.

मुंबई : आपल्या कार्याने पोलीस दलात ठसा उमटवणारे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाघ (सेवानिवृत्त) त्यांचा खडतर प्रवास सांगत आहेत. ‘सन १९८१ मध्ये ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलात सशस्त्र पोलीस शिपाई म्हणून माझी भरती झाली. दहा वर्षांनंतर जिल्हा अकोला येथे निःशस्त्र पोलीस अंमलदार म्हणून यशस्वीपणे प्रशिक्षण घेतलं. २०१३ मध्ये विभागांतर्गत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मला पोलीस उपनिरीक्षक … Read more

खंडाळा प्रशिक्षण केंद्रातील ‘ह्या’ सुविधा तुम्हाला माहिती आहेत का?

खंडाळा प्रशिक्षण केंद्रात विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.१ ) वसतीगृह :प्रशिक्षणार्थीना वास्तव्यासाठी शिवनेरी आणि राणी लक्ष्मीबाई अशी दोन वसतिगृहे आहेत. त्यामध्ये एकूण ७२६ प्रशिक्षणार्थींना राहण्याची सुविधा आहे. प्रशिक्षणार्थींना सोलर वॉटर हीटर द्वारे चोवीस तास गरम पाणी उपलब्ध करून दिलं जातं. स्टेट बैंक ऑफ इंडिया लेडीज क्लब, मुंबई यांच्या वतीने … Read more

पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा – बद्दल तुम्हाला ‘हे’ माहिती आहे का?

महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचातील अनेक मानाच्या न्यांपैकी एक म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगात असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा. फुलांची उपमा दिल्याप्रमाणे नाजूक व कोमल असलेल्या आणि पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या महिलांना सह्याद्री प्रमाणे राकट आणि कणखर बनवून महाराष्ट्र पोलीस दलाची पहिली फळी तयार करण्याचे काम हे पोलीस प्रशिक्षण केंद्र सन १९६२ पासून अविरतपणे करत आहे. प्रारंभ … Read more